
Maratha Reservation Survey : मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचं काम युद्धपातळीवर ABP Majha
Continues below advertisement
Maratha Reservation Survey : मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचं काम युद्धपातळीवर
मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू, २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात २ कोटी ४८ लाख २४ हजार १५१ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण.
Continues below advertisement