Maratha Reservation Survey : राज्य मागासवर्ग आयोगाकडून 95 टक्के मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण

Continues below advertisement

Maratha Reservation Survey : राज्य मागासवर्ग आयोगाकडून  95 टक्के मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण  राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील ९५ टक्के मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. दोन कोटी ४८ लाख २४ हजार १५१ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती. सर्वेक्षणात तब्बल एक हजार जीबीचा डेटा संकलित केल्याची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram