Maratha Reservation |पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक; आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार
Continues below advertisement
आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. तर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Continues below advertisement