Maratha Reservation Special Session : आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता

Continues below advertisement

Maratha  Reservation Special Session : आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता  मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास  अधिवेशनाच्या हालचाली  जर अहवाल आला नाही तर अधिवेशन लांबणीवर जाण्याची शक्यता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram