Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीची अहवाल सादर, सरकारकडे अहवाल सुपुर्द
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीची अहवाल सादर, सरकारकडे अहवाल सुपुर्द
अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपाची मदत वाटप, विधानभवनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना मदतीचे चेक दिले जाणार.