Maratha Reservation Meeting : सह्याद्री अतिथीगृहातील मराठा आरक्षणातील बैठक संपली

Continues below advertisement

Maratha Reservation Meeting : सह्याद्री अतिथीगृहातील मराठा आरक्षणातील बैठक संपली

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीची बैठक सह्याद्रीवर सुरू आहे.  या बैठकीला शंभूराज देसाई, उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. तसंच, संबंधित विभागाचे अधिकारी आणि कायदेतज्ञ ही उपस्थित आहेेत. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर वाटताल कशी असावी, याबद्दल या बैठकीत चर्चा सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram