Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन, मराठा नेते Virendra Pawarयांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन, मराठा नेते Virendra Pawarयांची प्रतिक्रिया
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार आहे. या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होऊन चर्चेअंती हे विधेयक मंजूर केलं जाईल. आज सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यामध्ये मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजूरी मिळेल. पण या अहवालात नेमकं काय असेल, याबाबतची उत्सुकता लागली आहे.
Continues below advertisement
Tags :
Virendra Pawar Maratha Reservation Maharashtra Politics Maratha Reservation Special Assembly Session