Maratha Reservation : उद्या 12 वाजता पुढील आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 04:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation : उद्या 12 वाजता पुढील आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे
उद्या दुपारी १२ वाजता अंतरवालीमध्ये निर्णयक बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार, मनोज जरांगेंची माहिती, तर हरकतीचा विषय पुढे करुन समाजाचा अपमान करणं योग्य नाही, जरागेंचं वक्तव्य.