Manoj Jarange : मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीपासून लांबच राहणार; अपक्ष उमेदवारही देणार नाहीत

Continues below advertisement

Manoj Jarange : मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीपासून लांबच राहणार आहे. अपक्ष उमेदवारही लोकसभेला उतरवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगेंनी घेतली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram