Maratha Reservation:चर्चेची माहिती घेऊनManoj Jarangeभूमिका स्पष्ट करणार,सरकारसोबत शिष्टमंडळाची चर्चा
सरकारच्या वतीने बंद पाकीटात एक पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलंय, हे पत्र आणि सरकारसोबत झालेली शिष्टमंडळाची चर्चा यावर जरांगे आज निर्णय घेणार.