Maratha Reservation साठी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस, सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही
Continues below advertisement
मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा आज शेवटचा दिवस, मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही , आज रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सॉफ्टवेअर बंद होणार, मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना , सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र प्रत्येक जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी मागासवर्ग आयोगाला पाठविणे बंधनकारक
Continues below advertisement