Maratha Reservation : मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम ठप्प !

Maratha Reservation : मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम ठप्प !  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आठवडाभरापूर्वी समितीची कुणबी नोंदी शोधण्यासाठी तिसरा अहवाल सादर करणार असल्याची घोषणा माञ शासनाने कार्यादेश व कार्यकक्षा जारी न केल्याने समीतीने अद्याप कामकाज सुरू केलेले नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola