Sambhajiraje Chhatrapati : मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे सर्वपक्षीय प्रतिनिधींसह घेणार राष्ट्रपतींची भेट
New Delhi : खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीआधी नेत्यांची एकत्रित चर्चा झाली. शिवसेनेकडून विनायक राऊत भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे भेटणार आहेत.