Maratha Reservation Home Security : राज्यात अनेक नेत्यांच्या घराबाहेर पोलीसांचा बंदोबस्त
abp majha web team
Updated at:
30 Oct 2023 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMinister Home Security : राज्यात अनेक नेत्यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ आणि अशोक चव्हाणांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला