Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज दिवसभर चर्चा 100 आमदारांकडून चर्चेसाठी नावं
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज दिवसभर चर्चा 100 आमदारांकडून चर्चेसाठी नावं
मराठा आरक्षणावर मंगळवारी सुरु झालेली चर्चा आजही दिवसभर सुरु राहिल. सभेतील साधारण १०० आमदारांनी आरक्षणावर चर्चेसाठी नावं दिली आहेत. विधानसभेत सकाळी ११ पासून चर्चेला सुरुवात होईल. तर विधानपरिषदेत आज दुपारी साडेतीन वाजता चर्चा होणार आहे. या चर्चेवेळी प्रामुख्याने मराठा समाजासाठी राज्य शासनाने काय भूमिका घेतलीय, मनोज जरांगे यांनी दिलेला अल्टिमेटम आणि राज्य सरकार त्यावर करत असलेल्या उपाययोजना याबाबत देखील घोषणा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement