Curative Petition : अपवादात्मक प्रकरणात आरक्षण मर्यादा 60 % च्या वर : Adv. Siddharth Shinde

Continues below advertisement

Maratha Reservation Curative Petition : अपवादात्मक प्रकरणात आरक्षण मर्यादा 60 % च्या वर - अॅड. सिद्धार्थ शिंदे
क्युरिटिव्ह पिटीशनचा निकाल संध्याकाळी सहा ते सातपर्यंत समजणार आहे. काही अपवादात्मक केसमध्ये आरक्षण मर्यादा ६० टक्क्यावर गेलीय. बिहार सरकारनेही जातनिहाय जनगणना करत आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांवर नेलीय. राज्य सरकारही तसं करू शकतो असं ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram