Maratha Reservation Curative Petition मध्ये नेमकं काय? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होऊ शकतं?
Continues below advertisement
Maratha Reservation Curative Petition मध्ये नेमकं काय? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होऊ शकतं?
देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्यांना जर क्युरिटिव्ह पिटिशनमधे दिलासा मिळू शकतो तर मराठ्यांना का नाही. 102 व्या दुरूस्तीअंतर्गत राज्यसरकारला अधिकार नाही. मा.न्यायमुर्तींच्या केबिनमधे सर्व न्यायमुर्ती आणि याचिकाकर्ते, विरोधक बसतात आणि त्यानंतर चर्चा होते.
आम्हाला अपेक्षा आहे की 100 टक्के मराठा समाजाचा विजय होईल. सुप्रिम कोर्टानं टिकणारं आरक्षण दिलं असं विनोद पाटील म्हणाले. दरम्यान, सव्वा एक ते दीडच्या सुमाराला सुनावणी होईल अशी माहिती आहे.
Continues below advertisement