Maratha Reservation Curative Petition वर 24 डिसेंबरला सुनावणी, मराठा आरक्षणाबद्दल मोठी अपडेट
Continues below advertisement
Maratha Reservation Curative Petition वर 24 डिसेंबरला सुनावणी, मराठा आरक्षणाबद्दल मोठी अपडेट
सुप्रीम कोर्टाने स्वीकारली क्युरेटिव्ह पिटीशन, २४ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी, सरकारला मोठा दिलासा. क्युरेटिव्ह पिटीशनवर २४ जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा, कोर्टाच्या वेबसाईटवर आज निकालाची प्रत अपलोड.
Continues below advertisement