Maratha Reservation Committee : पगार ते सुरक्षा, मराठा आरक्षण उपसमितीला कॅबिनेट दर्जाच्या सुविधा

Maratha Reservation Committee : पगार ते सुरक्षा, मराठा आरक्षण उपसमितीला कॅबिनेट दर्जाच्या सुविधा

मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना मासिक मानधन आणि इतर सोयीसुविधा. अध्यक्षांना साडेचार  लाख तर सदस्यांना चार लाख मासिक मानधन. शिंदे समितीला सरकारकडून कॅबिनेट दर्जाच्या सुविधा. राहत्या घरी आणि दौऱ्यादरम्यान २४ तास सुरक्षाव्यवस्था दिली जाणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola