Maratha Reservation : मागासवर्ग आयोगचं सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू
Continues below advertisement
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगचं सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी होणाऱ्या सर्वेक्षणाचे सॉफ्टवेअर तयार झालंय. २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू होतंय. आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा वापर करत मागासलेपणाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आयोगाचे लक्ष आहे.
Continues below advertisement