Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक
Continues below advertisement
Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची बैठक, बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त उपस्थित, कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात शिंदेंकडून आढावा
Continues below advertisement