Maratha Reservation : मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर होताच विधानभवनाबाहेर गुलाल उधळत जल्लोष
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर होताच विधानभवनाबाहेर गुलाल उधळत जल्लोष
मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली. हे आरक्षण टिकणारं असून त्याचा फायदा मराठा समाजाला होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पण मनोज जरांगे यांनी केलेल्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर मात्र मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. जरांगे यांनी केलेल्या सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर अजून छानणी सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maratha Reservation Special Assembly Session Maratha Reservation Bill Passed