Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर,विधान भवनाबाहेर मराठा समाजाचा जल्लोष
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 05:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर,विधान भवनाबाहेर मराठा समाजाचा जल्लोष
दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मराठा समाजाचा जल्लोष, मुंबईच्या क्रॉस मैदानात मराठ्यांकडून आनंद साजरा.