Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, मुख्यमंत्री म्हणाले आरक्षण कोर्टात टिकणारच!
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, मुख्यमंत्री म्हणाले आरक्षण कोर्टात टिकणारच! मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच!
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कुणाचाही विरोध नाही, त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण विधेयक हे बहुमताऐवजी एकमताने मंजूर होत आहे, असं जाहीर केलं.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation CM Eknath Shinde Maratha Reservation Special Assembly Session Maratha Reservation Bill Passed