Ashok Chavan Banner :  अशोक चव्हाणांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले

 अशोक चव्हाणांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर फाडले, वाढदिवसासाठी लावलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले, आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत बॅनरबाजी करायची नाही, मराठा आंदोलकांची भूमिका.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola