Manoj Jarange Live Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे... मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिलीए... याच पार्श्वभूमीवर आज जालना, बीड, आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आलेय...