Maratha Protestant Jalna : मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे
Maratha Protestant Jalna : मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे जालन्यातील बदनापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, एका मराठा आंदोलकाकडून 'फडणवीस गो बॅक'च्या घोषणा.