सरकारला अंधारात ठेवून एमपीएससीची सुप्रीम कोर्टात याचिका; मराठा-ओबीसी नेते आक्रमक
Continues below advertisement
सरकारला अंधारात ठेवून एमपीएससीची सुप्रीम कोर्टात याचिका;राज्य सरकारला एमपीएससीने अंधारात का ठेवलं? मराठी नेते आबा पाटलांचा सवाल तर आरक्षणावर तोंड खुपसण्याची गरज नाही, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement