Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचं मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन
मराठा क्रांती मोर्चाने मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं. मराठा समाजातील मुलांसाठी वसतिगृह देऊ अशी घोषणा केली. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तसंच मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
Tags :
Mumbai Maratha Kranti Morcha Ashok Chavhan Maratha Kranti Morcha Mumbai Mumbai Maratha Kranti Morcha Mumbai Ashok Chavhan Ashok Chavhan Maratha Kranti Morcha