Sarathi | वडेट्टीवारांकडून सारथीचा कारभार काढून घ्या, मराठा क्रांती मोर्चाच्या कोंढरे पाटलांची मागणी

Continues below advertisement

मराठा क्रांती मोर्च्याच्या विषयावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर बरेच आरोप करण्यात आले. वडेट्टीवारांकडून सारथीचा कारभार काढून घ्या, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे बाळासाहेब कोंढरे पाटील यांनी केली आहे. यासंबंधी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की मी फक्त या खात्याचा मंत्री आहे मी स्वत: मराठा नाही, त्यामुळे मी मराठा समाजावर अन्याय करेन असं वाटण्यापेक्षा मीच बाजूला होतो, मी मुख्यमंत्र्यांशीदेखील याविषयी बोलणार आहे असं वडेट्टीवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram