Latur Flood | लातूर जिल्ह्यात महापुरामुळे अनेक पुलांची पडझड! नागरिकांसमोर मोठं संकट

Continues below advertisement

लातूर जिल्ह्यात यावर्षी पुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. मांजरासारख्या नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. या नदीवरील अनेक पुल पाण्याखाळी गेले. हजारो हेक्टर शेती पाण्यात गेलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram