Mantralay: वरिष्ठ अधिकऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश ABP Majha

Continues below advertisement

महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे चक्क बनावट आदेश काढण्यात आलेत. एवढंच नव्हे तर खुद्द महसूलमंत्र्यांच्या सचिवासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच पदोन्नतीचे आदेश देण्यात आलेत. याबाबत मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram