Corona Mock drill : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांत मॉकड्रील, मनसुख मांडवीय यांनी घेतला आढावा
abp majha web team
Updated at:
27 Dec 2022 12:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख रुग्णालयात मॉकड्रील
दिल्लीतल्या रुग्णालयांचा मनसुख मांडवीय यांनी घेतला आढावा
दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयाचा मनसुख मांडवीय यांनी घेतला आढावा
पंतप्रधान मोदींनी सतर्क राहण्याचे आदेश दिलेत- मांडवीय