
Bharat Jodo Yatra Corona : कोरोनामुळे भारत जोडो यात्रा थांबणार? आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधींना पत्र
Continues below advertisement
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांचे राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र. भारत जोडो यात्रेत कोविड नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश. मास्क-सॅनिटायझरचा वापर करण्याचेही निर्देश
Continues below advertisement