Mansoon Update 2023 : 3 ते 4 दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता

Continues below advertisement

नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती. पुढील ३-४ दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. साधारण २२ मे रोजी अंदमानात मान्सून दाखल होत असतो मात्र ३ दिवस आधीच मान्सून दाखल जाण्याची घोषणा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram