Manorama Khedkar Arrested : शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक
Continues below advertisement
Manorama Khedkar Arrested : शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक | Pooja Khedkar Case
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला अटक करण्यात आलीये..महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीये...शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलीये.. महाडच्या हिरकणवाडी येथील पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आलीये.
Continues below advertisement