MLA Niwas Bhumipoojan : मनोरा निवासाचे भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात, दिग्गज मंत्री उपस्थित

मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात आज मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन पार पडलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीवर नार्वेकर यांनी अजित पवार यांना बसण्य़ास सांगितलं. त्याआधी स्वतः नार्वेकरांनीच खुर्चीवरील मुख्यमंत्री असं लिहिलेलं स्टीकरही काढलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola