Manoj Jarange at Washim : वाशिममध्ये ओबीसी कार्यकर्त्यांकडून मनोज जरांगेंना दाखवले काळे झेंडे

Continues below advertisement

मनोज जरांगे आज वाशिम दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आगमनावेळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने आले होते. ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी जरांगे यांना काळे झेंडे दाखवले, तसाच त्यांचा ताफा गेल्यावर रस्त्य़ावर गोमुत्र देखील शिंपडलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram