Manoj Jarange vs Girish Mahajan Maratha Reservation : सरकारने वेळ वाढवून मागितला, जरांगे म्हणतात...

मराठा आरक्षणाबाबत जरांगेंनी २४ डिसेंबरचा आग्रह धरू नये असं आवाहन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केलं. आज सरकारी शिष्टमंडळाने मनोज जरांगेंनी रूग्णालयात भेट घेतली. आणि सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सरकारकडे क्युरेटिव्ह पिटीशन आणि मागासवर्ग आयोग असे दोन पर्याय आहेत, टिकणारं आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी वेळ लागेल असं महाजन यांनी म्हटलंय. सरकारने लेखी स्वरूपात दिलेल्या सर्व गोष्टी पाळल्या तर वेळ वाढवून देण्याची गरजच लागणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola