Manoj Jarange Vs Chandrashekhar Bawankule ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळणार-बावनकुळे
Continues below advertisement
Manoj Jarange Vs Chandrashekhar Bawankule : 1 डिसेंबरला गावागावात साखळी उपोषण - मनोज जरांगे
१ डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा असं जरांगे म्हणाले. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळणार असं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिलं.
Continues below advertisement