Manoj Jarange vs Ajit Pawar : आता आमच्या घरावर नांगर फिरवणार का? : मनोज जरांगे
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आरक्षणाबाबत मराठा तरुणांनाच बोल सुनावले आहेत. मराठा तरुणांमध्ये समजून घेण्याची मानसिकता नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय... अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत.. आता आमच्या घरावर नांगर फिरवणंच बाकी आहे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिलीय..