Manoj Jarange Rajkot Fort Visit : पुतळा दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे मालवणमध्ये दाखल
Manoj Jarange Rajkot Fort Visit : पुतळा दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे मालवणमध्ये दाखल
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मनोज जरांगे आज राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत.. मनोज जरांगे मालवणमध्ये दाखल झालेत... सकाळी ८ वाजता मनोज जरांगे पाटील मालवण रॉक गार्डन ते राजकोट किल्ल्यापर्यंत मराठा समाजाला घेऊन ते रॅली काढणार आहेत... त्यानंतर सकाळी १० वाजता कुडाळ येथे मराठा समाजाला संबोधित करणार आहेत