Top Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट :

Continues below advertisement

शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदांनंतर मुख्यंमत्री शिंदेंकडूनही माफी...नवीन पुतळा उभारण्यासाठी सरकार दरबारी हालचाली...जगविख्यात शिल्पकार राम सुतार वर्षा बंगल्यावर...

शिवारायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची वर्क ऑर्डर एबीपी माझाकडे...पुतळ्याचा चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला, तर पुतळा बसवण्याची जबाबदारी नौदलाकडे...

सिंधुदुर्ग गुन्हे शाखेकडून शिल्पकार जयदीप आपटेच्या घराबाहेरील सीसीटीव्ही ताब्यात.. कुटुंबीय घरी परतले मात्र जयदीप आपटे अद्याप फरार

शिल्पकार जयदीप आपटे संघाचा माणूस, पटोलेंचा दावा...आपटेला नितेश राणेंमुळे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, तर मुनगंटीवारांनी आपटेंचा राहुल गांधींशी जोडला संबंध...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या राड्याप्रकरणी दंगलीसारखे गंभीर गुन्हे दाखल...पण कोणत्याही नेत्याचं नाव नाही, केवळ कार्यकर्तेच अडकले...

राष्ट्रवादीची अॅलर्जी, उलट्या होतात, शिंदेंचे मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीत ठिणगी...हे ऐकण्यापेक्षा युतीतून बाहेर पडुया, पदाधिकारी अजितदादांना विनंती करणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram