Manoj Jarange : Devendra Fadnavis ज्ञान सांगत होते...त्यांनी कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं ABP Majha
Continues below advertisement
दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला वेड्यात काढतायत, मनोज जरांगेंची टीका, तर दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत, जरांगे पाटलांचा आरोप. समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल आकस नको, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, तर फडणवीसांनी भुजबळांना थांबवावं, मनोज जरांगे पाटलांचं फडणवीसांना उत्तर.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Community Devendra Fadnavis Devendra Fadnavis Jalna Maharashtra 'Maharashtra Manoj Jarange