Manoj Jarange Supporters : मुलाची शाळा बुडतेय, पण आधी आरक्षण मगच शिक्षण, मराठा आंदोलक आक्रमक
Continues below advertisement
Manoj Jarange Supporters : मुलाची शाळा बुडतेय, पण आधी आरक्षण मगच शिक्षण, मराठा आंदोलक आक्रमक
सरकारने माझा बळी घेतला तरी मी तयार आहे. मात्र आरक्षण घेऊनच परत जाणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. सत्ता येते आणि जाते, मात्र मराठा समाजाला सहकार्य केलं नाही तर मराठा समाज सुपडा साफ करून टाकेल असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना कोणताही त्रास झाला तर सर्व मराठा एकवटेल असं जरांगेंनी म्हटलंय.
Continues below advertisement