Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : भुजबळांचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं - जरांगे

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : भुजबळांचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं - जरांगे 
भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करण्यासारखं आहे... अशी टीका मनोज जरांगेंनी केलीेय. तसंच नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मराठा आरक्षणासाठीचे लागलेले होर्डिंग फाडल्याप्रकरणीही जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय.. ते अहमदनगरमधील नेवासा येथे बोलत होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram