Manoj Jarange : सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार
Continues below advertisement
Manoj Jarange : सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, 'ही अखेरची संधी' आम्हाला पुन्हा दोष देऊ नका - जरांगे आजपासून राजकीय विषयावर बोलणार नाही- जरांगे 'सरकारने आरक्षण दिलं नाही तर फडणवीस जबाबदार'
Continues below advertisement