Manoj Jarange on Maratha Reservation : सत्ताधारींच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, जरांगेंचा इशारा
Continues below advertisement
सगेसोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय. सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमची भूमिका मांडणार असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिलाय. मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार असून सत्ताधारींच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेत आहे त्यामुळे त्यांना सत्ताच मिळू देणार नसल्याचं जरागेंनी म्हटलंय..
Continues below advertisement