Manoj Jarange : मनोज जरांगे आज सिंधुदुर्गातील राजकोटकडे रवाना, उद्या करणार पाहणी
जयदीप मेढे
Updated at:
31 Aug 2024 09:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : मनोज जरांगे आज सिंधुदुर्गातील राजकोटकडे रवाना, उद्या करणार पाहणी
मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला त्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर कुडाळ मध्ये मराठा समाजाशी मराठा समाज हॉल मध्ये संवाद साधणार आहेत.