Manoj Jarange Sabha Jalgaon Jamner : तुफान गर्दी, फुलांचा वर्षाव, मनोज जरांगेंची जळगावमध्ये एन्ट्री
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Sabha Jalgaon Jamner : तुफान गर्दी, फुलांचा वर्षाव, मनोज जरांगेंची जळगावमध्ये एन्ट्री
मराठा आंदोलक मनोज जरांगे आज जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी जरांगेंची जळगावात सभा होणार आहेत. जामनेरमधील गिरीश महाजनांच्या मतदारसंघात मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याआधी एबीपी माझाशी बोलताना जरांगेंनी गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. महाजांनी विनाकारण वातावरण खराब करु नये. महाजनांना सरकार आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणायचंय का असा सवालही जरांगेंनी विचारला.